
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
गुरुसेवा ही ईश्वर सेवा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अभिमानाने दुर्गुण येतात
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
एकाग्रतेसाठी तप करावे लागतात
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
प्रेम मागू नका, मान मागू नका.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दैवापेक्षा देव श्रेष्ठ । प्रयत्नांती परमेश्वर.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आराम भोगाने नव्हे, त्यागाने मिळतो.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
स्वतंत्र राहण्याऐवजी संत आश्रयाने रहा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पहारा कुठे ठेवाल, धनावर नाही मनावर.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आलात तर तुमच्यासह, नाहीतर तुमच्याशिवाय.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
निर्गुण देवाचे सगुण रूप म्हणजेच सदगुरु होय.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दुसऱ्याने वाईट केलेले आणि स्वतः चांगले केलेले विसरा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आचार विचार शुद्ध ठेवा, वाणी तोलून मोलून वापरा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दुःख स्वतः भोगतात, सुख दुसऱ्याना देतात ते सज्जन.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐