जीवन चरित्र

सहजयोग साधनेचा नायक (ऑडिओ)

१) भाऊंची वंशावळ व जन्म.

२) आजीच्या गावी स्थलांतर व आजीचे कर्तृत्व.

३) ॐ काराने तोतरेपणा गेला.

४) संस्कृताचे धडे, वाई-कोल्हापूर-पुणे यांत संस्कृतात सर्वप्रथम.

5) श्रीरामरक्षाचे शिक्षण व त्याचा अनुभव.

६) वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, गावकार्यांतर्फे जंगी स्वागत.

७) बाबीला भजनाची आणि नाटकाची गोडी लागली.

८) देवीच्या लसीने बाबी वाचला.

९) आजीचं मान:शास्त्र.

१०) बाबीचा रात्रीचा अभ्यास.

११) संपन्न आणि दिलदार माणसांची मोगरणे वाडी.

१२) मराठे गुरुजींची ज्ञानसंपदा.

१३) बाबीचं मुंबईस प्रयाण.

१४) लहान वयात नोकरी पत्करली.

१५) रेल्वेत नोकरी पत्करली, परंतु सिकंदाराबादला.

१६) सिकंदराबादमध्ये भाऊंची कर्तबगारी.

१७) वाईट गोष्टीसाठी वडिलांकडे पत्राद्वारे परवानगी मागितली.

१८) भाऊंची पुन्हा मुंबईत बदली आणि सदगुरु भेट!

१९) भाऊ आपल्या कर्तबगारीनं अण्णा स्वामींचे आवडते झाले.

२०) भाऊंची साईं भक्ती.

२१) अण्णा स्वामींची ओळख पटली, भाऊ I.R.A.S. झाले.

२२) सहजयोग साधनेचं शिक्षण आणि I.A.S.पदवी प्राप्त.

२३) शिवचरित्राचा अभ्यास.

२४) भ्रमंती करताना इच्छा शक्तीने घडलेले दैवी चमत्कार.

२५) जबलपूरमधील ६४ योगिनींच्या मंदिरात आलेला विक्षिप्त अनुभव.

२६) ज्ञानेश्वरीचा अभ्यास,ज्ञानोबांच्या दृष्टांताने ज्ञानेश्वरीचं आकलन.

२७) भाऊंच आजारपण साईबाबांनी दूर केलं.

२८) राजकारणात प्रवेश, उपोषण, अनेक उच्च पदांवर नियुक्त्या.

२९) भाऊंचा राजकारणाला रामराम, दत्तभक्तीला सुरवात.

३०) एक देवमाणूस भाऊंच्या सहवासात आला.

३१) लेखकाला भाऊंच्या रूपाने सदगुरूंची भेट..

३२) पारायणाचा महिमा, वडील मृत्यूतून वाचले.

३३) पिंपळेश्वर दत्तमंदिरात स्थलांतर, भाऊंच गुरूपूजन.

३४) विजय चव्हाणांना भाऊंनी गादीचा वारसदार केले.

३५) पिंपळेश्वर दत्तमंदिराचा जिर्णोद्धार ! भजनाची सुरवात.

३६) एका दुःखी अबलेची भाऊंशी भेट झाली.

३७) गाणगापूरी मठासाठी जागा घेतली.

३८) मठाच्या बांधणीसाठी अंटीचा सिंहाचा वाटा.

३९) अंटीची गुरुस्तुतीपर काव्य रचना, कॅसेटची निर्मिती.

४०) सहजयोग साधना शिकवण्याची प्रभाताई चाफेकरांची भाऊंना विनंती.

४१) भाऊंच क्रांतिकारी पाऊल मंत्रांचं शिक्षण दिल त्याचे परिणाम दाखवले.

४२) एक उत्तुंग व्यक्तिमत्वाचा भाऊंच्या कार्यात प्रवेश.

४३) गाणगापूरी मनीषा पराडकरला जिवंत केले.

४४) स्वाती महाडिक,रश्मी महिंद्रकर यांना सहजयोग साधनेद्वारा कन्यारत्न प्राप्ती.

४५) भाऊंची सहजयोग साधना.

४६) मठाच भव्यदिव्य उदघाटन, दत्त महाराजांचा चमत्कार.

४७) गाणगापूरी ब्रह्मणांद्वारे भाऊंच व्यासपूजन.

४८) एका कोवळ्या मुलाची आगळी वेगळी सदगुरुसेवा.

४९) नृसिंहवाडी येथे मठासाठी जागा घेतली.

५०) भाऊंच हृदयाचं ऑपरेशन.

५१) वाशिंद ग्रामी दत्त मंदिराची स्थापना.

५२) दत्तमहाराजांचा दृष्टांत, दत्तापादुका पालखीची योजना.

५३) गाणगापूरहून दत्त पादुका पालखीची परिक्रमा.

५४) दत्त महाराजांचा दृष्टांत! अखंड नामघोष, लघुरुद्राभिषेक सोहळा.


सहजयोग साधनेचा नायक (पुस्तक)