संस्थांचे वार्षिक कार्यक्रम

  1. चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) – संस्थांचा वधार्पन दिन सोहळा. – श्रीक्षेत्र दहागांव, वाशिंद.
  2. चैत्र शुद्ध द्वितीया – अक्कलकोट स्वामी जयंती निमित्त लाडू प्रसाद वाटप – मुंबई श्री स्वामी मठ, ठाणे व डोंबिवली.
  3. चैत्र शुद्ध अष्टमी  (दुर्गाष्टमी) – नवचंडी होम -हवन – श्रीक्षेत्र दहागांव, वाशिंद.
  4. चैत्र शुद्ध नवमी ते पौर्णिमा –रामनवमी ते हनुमान जयंती निमित्त साई सत्चरित्र सामुदायिक पारायण सप्ताह – लालबाग, दादर, मालाड (पूर्व व पश्चिम), डोंबिवली, श्री क्षेत्र दहागांव, वाशिंद व  कुडाळ.
  5. 05 मे – सदगुरु श्री भाऊ महाराज सेवाश्रम वधार्पन दिन सोहळा – श्रीक्षेत्र भाक्राड, कुडाळ.
  6. मे – वैशाख मास – नृसिंहवाडी यात्रा (श्रीभानुदास प्रतिष्ठान – नृसिंहवाडी,) कोल्हापूर.
  7. वैशाख कृष्ण चतुर्दशी – श्रीशनैश्चर जयंती निमित्त शनिअभिषेक – श्रीक्षेत्र दहागांव, वाशिंद.
  8. आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा – गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त श्रीगुरूचरित्र सामुदायिक पारायण सप्ताह व गुरूदिक्षा – श्रीक्षेत्र दहागांव, वाशिंद.
  9. आषाढ शुद्ध एकादशी (देवशयनी एकादशी) – सुस्वर भजन सेवा – श्रीविठ्ठल मंदिर, वडाळा (पूर्व).
  10. श्रावण मासानिमित्त – श्रीगणपती अथर्वशीर्ष व श्रीगुरूगीता मंत्र प्रशिक्षण – मुंबई.
  11. श्रावण सोमवार – गुरूपुजन (1ला सोमवार) रूद्राभिषेक सोहळा – श्रीचंद्रेश्वर शिवमंदिर, डोंगरी.
  12. श्रावणी सोमवार – रूद्राभिषेक सोहळा – मुंबई व श्रीक्षेत्र दहागांव, वाशिंद. (भाऊंच्या समाधीवर)
  13. श्रावणी सोमवार – रूद्राभिषेक सोहळा श्रीचंद्रेश्वर शिवमंदिर, डोंगरी. श्रीम्हसोबा मंदिर, मेघवाडी, लालबाग, मुंबई – 12.
  14. रूद्राभिषेक सोहळा – 15 ऑगस्ट ला – श्रीदत्त मंदिर, डोंबिवली (प.)
  15. श्रावण पौर्णिमा (नारळी पौर्णिमा) – गायत्री मंत्र दिक्षा व रक्षाबंधन सोहळा – श्रीचंद्रेश्वर शिवमंदिर, डोंगरी.
  16. श्रावण कृष्ण अष्टमी –श्रीकृष्ण जन्मोत्सव – श्री क्षेत्र गाणगापूर व श्री क्षेत्र दहागांव वाशिंद
  17. श्रावण कृष्ण अष्टमी – श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सुस्वर भजन सेवा – श्री साटम महाराज पादुका मंदिर, माटुंगा (पूर्व).
  18. श्रावण कृष्ण नवमी – दहीकाला – श्रीक्षेत्र गाणगापूर.
  19. श्रावण मासानिमित्त प्रत्येक रfववारी – संत चरित्राचे एकदिवसीय सामुदायिक पारायण
  20. श्रीदत्त मंदिर -डोंबिवली (पश्चिम), श्रीराम मंदिर – सोमवार बाजार, मालाड (पश्चिम), श्रीदत्त मंदिर – कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व).
  21. श्रावण मासानिमित्त – सदगुरु श्रीभानुदास चरित्रामृत ग्रंथाचे सामुदायिक एकदिवसीय पारायण – श्रीसाटम महाराज पादुका मंदिर, माटुंगा (पूर्व).
  22. भाद्रपद शु. चतुर्थी – गणेशोत्सव सोहळा – श्री क्षेत्र दहागांव, वाशिंद.
  23. भाद्रपद कृ. प्रतिपदा ते अमावस्या –पितृपंधरवडा अन्नदान – श्री क्षेत्र गाणगापूर.
  24. अश्विन शु. प्रतिपदा ते अष्टमी – नवरात्रौत्सव – घटस्थापना, श्रीसप्तशती पठण व चंडीहोम – श्री क्षेत्र दहागांव, वाशिंद.
  25. अश्विन शु. दशमी (दसरा) – सोने लुटणे कार्यक्रम  -श्री श्रेत्र दहागांव, वाशिंद.
  26. अश्विन कृ त्रयोदशी – सुस्वर भजन – अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ मठ
  27. अश्विन कृ. चतुर्दशी (नरक चतुर्दशी) – गाणगापूर अष्टतीर्थ यात्रा – श्रीक्षेत्र गाणगापूर.
  28. कार्तिक पौर्णिमा ते कार्तिक कृष्ण प्रतिपदा – श्रीदत्त पालखी स्वागत सोहळा, संगमावर नृत्य तसेच संगमावर वनभोजन – श्री क्षेत्र गाणगापूर.
  29. कार्तिक कृ. द्वितीया – सदगुरु भाऊ महाराज पुण्यस्मरण दिन – श्री क्षेत्र दहागांव, वाशिंद.
  30. मार्गशीर्ष शु. नवमी ते पौर्णिमा – श्रीदत्त जयंती निमित्त श्रीगुरूचरित्र पारायण सप्ताह, श्रीदत्त पादुका पालखी मिरवणूक व महाप्रसाद. – श्री श्रेत्र दहागांव, वाशिंद.
  31. पौष शु. द्वितीया – श्रीनृसिंहसरस्वती महाराज जयंती निमित्त दत्तयाग – श्री क्षेत्र दहागांव, वाशिंद.
  32. 16 डिसेंबर – सदगुरु श्री भालचंद्र महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त श्रीगुरूगीता पठण – मुंबई.
  33. 28 डिसेंबर – श्री भाऊ महाराज जन्मस्थान संस्थान वधार्पन दिन – श्री क्षेत्र गोळवण (वरची वाडी), ता. मालवण
  34. 05 जानेवारी – मातृपितृ दिन – सदगुरु श्रीभालचंद्र महाराज सेवाश्रम, मुंबई.
  35. 31 जानेवारी – सदगुरु श्री भाऊ महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा – श्री क्षेत्र दहागांव, वाशिंद.
  36. माघ शुद्ध चतुर्थी – माघी गणेश जयंती – श्री क्षेत्र गाणगापूर.
  37. माघ शुद्ध त्रयोदशी ते माघ कृष्ण पंचमी – माघी पौर्णिमे निमित्त अन्नदान सप्ताह – श्री क्षेत्र गाणगापूर.
  38. माघ मास – श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र दहागांव, वाशिंद.
  39. माघ कृ. चतुर्दशी – महाशिवरात्री गुरूपुजन सोहळा -श्री क्षेत्र दहागांव, वाशिंद.
  40. 02 मार्च – आदरणीय काकाश्री यांचा जन्मदिन – सदगुरु श्रीभालचंद्र महाराज सेवाश्रम, मुंबई.