नित्य उपासना केंद्र

सदगुरू श्री भालचंद्र महाराज सेवाश्रम अंतर्गत उपासना केंद्र

१) चंद्रेश्वर शिव मंदिर
दर सोमवारी सायं. ७ वा. श्रीगुरुगीता पठण, आरती व भजनसेवा.
महाशिवरात्रि निमित्त भजनसेवा
श्रावण मासात रुद्राभिषेक सोहळा.
पत्ता : चंद्रेश्वर शिव मंदिर, डोंगरी पोलिस स्टेशन आवार, साण्डहस्टरोड (प), मुबंई-10.
संपर्क: श्री. मयूर पेडणेकर, मो.: 8104334704, 9004407011


२) अभ्युदय नगर काळाचौकी
दर गुरुवारी सायं. ०७ ते ०८.३० वा. सामुदायिक महाआरती, मंत्रघोष
पत्ता : अभ्युदय बँक हॉल, बिल्डिंग नं. १८च्या समोर, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई -३३.
संपर्क : श्री.राजेश चव्हाण मो. 75060 21148


३) मालाड (पशिम) शाखा
दर सोमवारी सायं. ०७ वा. श्रीगुरुगीता पठण, आरती, भजन
रामनवमी ते हनुमान जयंती निमित्त साई सत्चरित्र सामुदायिक पारायण तसेच श्रावण मासात विविध संताची एकदिवसीय सामुदायिक परायणे.
पत्ता : श्रीराम मंदिर, सोमवार बाजार, मालाड (प), मुंबई – 64
संपर्क : श्री. विवेक लामखडे, मो. 9892614019


४) मालाड (पूर्व) शाखा
दर सोमवारी व गुरुवारी सायं. ०७ वा. श्रीगुरुगीता पठण, आरती, भजन
रामनवमी ते हनुमान जयंती सामुदायिक साई सत्चरित्र पारायण, तसेच श्रावण मासात विविध संतांची एकदिवसीय सामुदायिक परायणे.
पत्ता : श्रीदत्त मंदिर, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व) मुंबई- ९७.
संपर्क : श्री. रमाकांत लोटनकर, मो.: 9594309594


५) डोंबीवली (पश्चिम) शाखा
दर शनिवारी सायं. ०७ वा. नामघोष, श्रीगुरुगीता, व मंत्र पठण
रामनवमी ते हनुमान जयंती सामुदायिक साई सत्चरित्र पारायण सप्ताह, श्रावण मासात दर रविवारी एकदिवसीय श्रीस्वामी पारायण, तसेच लघुरुद्रभिषेक सोहळा
पत्ता : श्रीदत्त मंदिर, ज्ञानेश्वर कार्यालयाजवळ, महात्मा फुले रोड, डोंबिवली (प),
संपर्क : श्री. विजय कापडे, मो.: 9702971866